हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या सैफला तैमूरने विचारले, तुम्ही मरणार आहात का?

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

अभिनेता सैफ अली खानने 16 जानेवारीच्या रात्री त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिलीय.

Image credit: PTI

हल्ल्यानंतर तैमूरची पहिली प्रतिक्रिया काय होती, हे देखील सैफने एका मुलाखतीत सांगितले. 

Image credit: PTI

चाकू हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैफचा कुर्ता रक्ताने माखला होता. 

Image credit: IANS

करीना मुलांसह घराबाहेर आली आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ऑटो-टॅक्सीचा शोध घेऊ लागली, असे सैफने सांगितले. 

यावेळेस सैफने करीनाला म्हटलं की, मला वेदना होत आहेत. माझ्या पाठीमध्ये काहीतरी गडबड आहे. 

Image credit: IANS

यावर 'तू हॉस्पिटलमध्ये जा. मी बहिणीच्या घरी जाते', असे करीनाने म्हटल्याचे सैफने सांगितले. 

Image credit: IANS
Image credit: PTI

तेव्हा आम्ही एकमेकांकडे पाहिले आणि मी म्हटलं की, 'मी ठीक आहे. मी मरणार नाहीय'. 

Image credit: PTI

तैमूरने त्यावेळेस विचारलं की, 'तुम्ही मरणार आहात का?' मी त्याला नाही असे उत्तर दिलं. 

तैमूर पूर्णतः शांत होता. मी तुमच्यासोबत येत आहे, असे तैमूर म्हटल्याचंही सैफने सांगितले.

Image credit: IANS
Image credit: Varinder Chawla

सैफने दिल्ली टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतची माहिती दिली. 

आणखी वाचा

विकी-कतरिना यंदा Valentine Day साजरा करणार नाहीत?

marathi.ndtv.com