कार-ट्रकच्या धडकेत मोठा अपघात, 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू
 Edited by Harshada J S Image credit: Canva   12/08/2024          
 तामिळनाडूमध्ये झालेल्या मोठ्या दुर्घटनेमध्ये 5 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 
   Image credit: Canva 12/08/2024 सर्व फोटो प्रतिकात्मक              
 अपघातात जखमी झालेल्या दोन जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 
  12/08/2024  Image credit: Canva             
 मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या कारला ट्रकची धडक बसली. ही दुर्घटना चेन्नई-तिरुपति हायवेवर घडलीय.
  12/08/2024  Image credit: Canva             
 आंध्र प्रदेशातील हे विद्यार्थी भाडेतत्त्वावर घेतलेल्या कारने तिरुवन्नामलाईच्या दिशेने प्रवास करत होते. 
  12/08/2024  Image credit: Canva             
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेले विद्यार्थी खासगी कॉलेजमधील विद्यार्थी आहेत. 
  12/08/2024  Image credit: Canva             
 पोलीस या दुर्घटना प्रकरणाची चौकशी करत आहेत. 
  12/08/2024  Image credit: Canva            आणखी वाचा
   मागाल तितका पगार देणार, या कंपनीच्या CEOची पोस्ट व्हायरल
    marathi.ndtv.com