तुम्हीही फोन 100 टक्के चार्ज करताय? जाणून घ्या नुकसान 

Edited by Mansi P Image credit: Canva

स्मार्टफोन 100 टक्के चार्ज होण्यासाठी तुम्हाला ताटकळत बसावं लागत असेल तर आजपासूनच हे करणं बंद करा. 

Image credit: Canva

स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. 

Image credit: Canva

त्यामुळे त्याचे चार्जिंग दीर्घकाळ टिकण्यासाठी अनेकजण 100 टक्के चार्ज झाल्यानंतरही फोन चार्जिंगला लावून  ठेवतात.

Image credit: Canva

मात्र अनेकांना हे माहीत नाही की स्मार्टफोन 100 टक्के चार्ज झाल्यानंतरही चार्ज करत ठेवला तर मोठा तांत्रिक बिघाड होऊ शकतो. 

Image credit: Canva

स्मार्टफोन वारंवार चार्ज केल्याने याचा परिणाम थेट फोनच्या बॅटरीवर होऊन ती खराब होऊ शकते. 

Image credit: Canva

दीर्घकाळ फोन चार्ज करत ठेवल्याने फोन गरम होतो आणि काही वेळा फोनचा स्फोटही होण्याची शक्यता असते. 

Image credit: Canva

स्मार्टफोनचे चार्जिंग 20 टक्क्यांपेक्षा कमी होण्याआधीच चार्जर लावा आणि 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करणंही टाळा.

Image credit: Canva

फोन चार्ज करायला ठेवायला असताना कधीच फोनवर बोलू नका किंवा फोनचा वापरही करू नये.

Image credit: Canva

गॅस, टीव्ही, वॉशिंग मशीन, पेट्रोल पंपजवळ फोन वापरणे टाळावे.

Image credit: Canva

आणखी वाचा

Hair Tips: या बियांमुळे केस होतील काळेभोर आणि लांबसडक

marathi.ndtv.com