तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरमुळे 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडली का? काय आहे सत्य

Edited by Harshada J S Image credit: Tejashri Pradhan Insta
Image credit: Tejashri Pradhan Insta

तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिका अचानक सोडल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

तेजश्रीने मालिका सोडण्यामागील कारण देखील सांगितले नाही. 

Image credit: Swarda Thigale  Insta

आता मालिकेमध्ये अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ता कोळीची भूमिका साकारत आहे. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

यादरम्यान तेजश्री आणि अपूर्वा नेमळेकरने इन्स्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलोही केले.

Image credit: Tejashri Pradhan Insta

इतकेच नव्हे तर काही महिन्यांनी या दोघी दुबई ट्रिपसाठी गेल्या होत्या.

Image credit: Tejashri Pradhan Insta

तेजश्रीने दुबई ट्रिपचे फोटो देखील इन्स्टाग्रामवरून डिलिट केले आहेत. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

तेजश्रीने मालिका सोडण्यामागे याचे काही कनेक्शन आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

तसेच इन्स्टावर अनफॉलो करण्याइतके तेजश्री आणि अपूर्वामध्ये नेमके काय घडलंय? हाही प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झालाय.

Image credit: Tejashri Pradhan Insta

दरम्यान तेजश्री नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे का? हे जाणून घेण्यासाठीही चाहते आतुर झाले आहेत.

आणखी वाचा

सैफसाठी प्रत्येक क्षणाला... करीना कपूरचा एक्स बॉयफ्रेंड म्हणाला

marathi.ndtv.com