पर्यटकांवर भ्याड हल्ला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचे PHOTOS
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI जम्मू काश्मीरमधील पहलगाम शहरामध्ये पर्यटकांवर 21 एप्रिलला दहशतवादी हल्ला करण्यात आला.
Image credit: PTI लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय.
Image credit: PTI हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमध्ये पोहोचले आहेत.
Image credit: PTI पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाहांसोबत फोनवरुन याबाबत चर्चा देखील केली.
Image credit: PTI दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
Image credit: PTI मृतांमध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: PTI जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा PM मोदींनी तीव्र निषेध व्यक्त केलाय.
Image credit: PTI सोशल मीडियावर X वर PM मोदींनी पोस्ट शेअर केलीय.
Image credit: PTI PM मोदींनी म्हटलंय की, ज्यांनी प्रियजनांना गमावलंय, त्यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो.
Image credit: PTI जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे:PM मोदी
Image credit: PTI या घृणास्पद कृत्यामागील लोकांविरोधात कारवाई केली जाईल, त्यांना सोडले जाणार नाही:PM मोदी
Image credit: PTI त्यांचा वाईट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार पक्का असून तो अधिक मजबूत होईल:PM मोदी
आणखी वाचा
महिलांच्या सुरक्षेसाठी हे काम कराच, अन्यथा कार्यालयांना बसणार 50,000 रुपयांचा दंड
marathi.ndtv.com