केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबाबतच्या या गोष्टी माहिती आहेत?

Edited by Harshada J S Image credit: IANS

देशाच्या इतिहासातील पहिल्या केंद्रीय अर्थमंत्री होण्याचे रेकॉर्ड निर्मला सीतारमण यांच्या नावे नोंद आहे. 

Image credit: PTI

मे 2019 रोजी निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्रालयाचा पदभार स्वीकारला आणि आजही त्याच अर्थमंत्री आहेत. 

Image credit: PTI

तमिळनाडूतील मदुराई येथे 18 ऑगस्ट 1959 रोजी त्यांचा जन्म झाला आहे. तिरुचिरापल्लीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

Image credit: ANI

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि सुरुवातीपासूनच त्या भाजपशी जोडलेल्या होत्या. 

Image credit: ANI

2003-05पर्यंत त्या महिला आयोगाच्या सदस्य होत्या, 2008मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Image credit: PTI

वर्ष 2014मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले व 2017मध्ये त्या देशाच्या पहिल्या संरक्षणमंत्री झाल्या होत्या. 

Image credit: ANI

2019मध्ये निर्मला सीतारमण यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यानुसार त्या देशाच्या पहिल्या केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या.   

Image credit: ANI

आणखी वाचा

अंतरिम व पूर्ण अर्थसंकल्पामध्ये नेमका फरक काय?

marathi.ndtv.com