उन्हाळ्यात सूर्यापासून व्हिटॅमिन डी घेण्याची ही आहे योग्य वेळ

Edited by Harshada J S Image credit: Canva

व्हिटॅमिन डीचे सर्वोत्तम नैसर्गिक स्त्रोत म्हणजे 'सूर्य' हे सर्वांना माहितीच आहे. 

Image credit: Canva

पण उन्हाळ्यामध्ये चुकीच्या वेळेत सूर्यप्रकाशात गेल्यास आरोग्यास अपाय होऊ शकतात.

Image credit: Canva

तर सनटॅनही टाळलं जाईल आणि व्हिटॅमिन डी देखील मिळेल, यासाठी कोणत्या वेळेत सूर्यप्रकाशात जावे? जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

निरोगी आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी अतिशय आवश्यक आहे.

Image credit: Canva

व्हिटॅमिन डीमुळे हाडांसह शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

मूड चांगला होऊन नैराश्याची समस्या दूर होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

एकूणच निरोगी आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. 

Image credit: Canva

तर उन्हाळ्यात सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंतची वेळ योग्य ठरू शकते.

Image credit: Canva

तसेच केवळ 10-15 मिनिटेच उन्हामध्ये राहावे. 

Image credit: Canva

उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात बसलात तर सनबर्न आणि हीटस्ट्रोकच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Weight Loss Tips: वेटलॉससाठी बदाम कशा पद्धतीने खावे?

marathi.ndtv.com