टोमॅटो सूप रेसिपी
19/05/2024 Image credit: Canva Edited by Harshada J S सामग्री : 4 टोमॅटो, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा साखर, एक चमचा बटर, 4 ते 5 ब्रेड क्युब्स, मीठ चवीनुसार
19/05/2024 Image credit: Canva सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन मोठ्या आकारात चिरून घ्या. बिया काढाव्यात. गॅसच्या मध्यम आचेवर एका भांड्यात 2 कप पाण्यामध्ये टोमॅटो शिजवून घ्या.
Image credit: Canva 19/05/2024 टोमॅटो व्यवस्थित शिजवावे. टोमॅटो मऊ झाल्यानंतर गॅस बंद करावा.
Image credit: Canva 19/05/2024 टोमॅटो काढून थंड पाण्यामध्ये ठेवा आणि त्यावरील साल काढा.
Image credit: Canva 19/05/2024 मिक्सरमध्ये टोमॅटोची पेस्ट तयार करून घ्यावी.
Image credit: Canva 19/05/2024 टोमॅटोची पेस्ट जाडसर झाली असल्यास आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी मिक्स करून 5 ते 6 मिनिटांपर्यंत सूप गरम करावे.
Image credit: Canva 19/05/2024 आता यामध्ये बटर, मीठ व काळी मिरी पावडर मिक्स करा. सूप तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा.
Image credit: Canva 19/05/2024 तयार झाले आहे गरमागरम टोमॅटो सूप. आता त्यावर ब्रेड क्युब्स मिक्स करून टोमॅटो सूपचा आस्वाद घ्या
Image credit: Canva 19/05/2024 आणखी वाचा
ऊसाचा रस उन्हाळ्यामध्ये पिणे फायदेशीर की नुकसानदायक?
marathi.ndtv.com