Top 10 Richest Sports Person: टॉप 10 श्रीमंत खेळाडूंची यादी
Edited by Harshada J S Image credit: Cristiano Ronaldo Insta Image credit: Cristiano Ronaldo Insta जागतिक पातळीवर सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये फुटबॉल आणि बास्केटबॉलपटूंचा बोलबाला दिसून आलाय.
Image credit: PTI महत्त्वाची बाब म्हणजे यादीमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाहीय.
स्पोर्टिको या संस्थेने जाहीर केलेल्या यादीमध्ये 10 पैकी 5 फुटबॉलपटूंच्याच नावाचा समावेश आहे. जाणून घेऊया खेळाडूंची माहिती...
Image credit: Lionel Messi Insta
Image credit: Cristiano Ronaldo Insta फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची संपत्ती 26 कोटी डॉलर्स आहे.
Image credit: Stephen Curry Insta
बास्केटबॉलपटू स्टीफन करीची संपत्ती 15 कोटी 28 लाख डॉलर्स आहे.
Image credit: Tyson Fury Insta बॉक्सर टायसन फ्युरीची संपत्ती 14 कोटी 70 लाख डॉलर्स आहे.
Image credit: Lionel Messi Insta
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची संपत्ती 13 कोटी 50 लाख डॉलर्स आहे.
Image credit: LeBron James Insta बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्सची संपत्ती 13 कोटी 32 लाख डॉलर्स आहे.
Image credit: Neymar Jr Insta फुटबॉलपटू नेमारची संपत्ती 13 कोटी 30 लाख डॉलर्स आहे.
Image credit: Oleksandr Usyk Insta बॉक्सर ऑलेक्सँड्र उसिकची संपत्ती 12 कोटी 20 लाख डॉलर्स आहे.
Image credit: Karim Benzema Insta फुटबॉलपटू करीम बेन्झामाची संपत्ती 11 कोटी 60 लाख डॉलर्स आहे.
Image credit: Kylian Mbappé Insta फुटबॉलपटू किलीयन एम्बापेची संपत्ती 11 कोटी डॉलर्स आहे.
Image credit: Jon Rahm Insta गोल्फपटू जॉन रहमची संपत्ती 10 कोटी 58 लाख डॉलर्स आहे.
आणखी वाचा
क्रिकेटपटू ऋषभ पंतचा जीव वाचवणाऱ्याचे टोकाचे पाऊल, मृत्यूशी झुंज सुरू; नेमके काय घडलं?
marathi.ndtv.com