मुंबईच्या रील स्टारचा 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू 

Edited by Harshada J S Image credit: Aanvi Kamdar Instagram 
18/07/2024

रायगडजवळील कुंभे धबधबा परिसरात 26 वर्षीय इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर अन्वी कामदारचा मृत्यू झाला आहे. 

18/07/2024 Image credit: Aanvi Kamdar Instagram 

मुलुंडमधील रहिवासी असणारी अन्वी कामदार आपल्या मित्र-मैत्रिणींसह रायगडमध्ये वर्षा सहलीसाठी गेली होती. 

18/07/2024 Image credit: Aanvi Kamdar Instagram 

यावेळेस फोटो काढताना पाय घसरून ती खोल दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

18/07/2024 Image credit: Aanvi Kamdar Instagram 

अन्वी कामदार चार्टर्ड अकाउंटंट होती. तसेच ती आयटी/टेक्नोलॉजी कन्सल्टिंग कंपनी डेलोइटमध्येही कार्यरत होती. 

18/07/2024 Image credit: Aanvi Kamdar Instagram 

अन्वी ट्रॅव्हल व लाइफस्टाइलशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करायची. 

18/07/2024 Image credit: Aanvi Kamdar Instagram 

मान्सून पर्यटनाशी संबंधित कॉन्टेंटसाठीही अन्वी प्रसिद्ध होती.

18/07/2024 Image credit: Aanvi Kamdar Instagram 

अन्वीला फॉलो करणाऱ्यांची संख्या 2 लाख 56 हजारहून अधिक आहे. 

18/07/2024 Image credit: Aanvi Kamdar Instagram 

आणखी वाचा

प्रशासनाचे दुर्लक्ष, रिक्षा चालकांनीच भरले रस्त्यावरील भलेमोठे खड्डे

marathi.ndtv.com