गर्दी टाळायची असेल तर देशातील या 7 जागी जाऊ नका, कारण...
Edited by Harshada J S
Image credit: Canva
उन्हाळ्यात उकाड्यापासून हैराण झालेली मंडळी थंड वातावरणाच्या ठिकाणास भेट देणे पसंत करतात.
Image credit: Canva
देशातील काही निवडक ठिकाणेच माहिती असल्याने हंगामानुसार तेथे पर्यटकांची खूप गर्दी होती.
Image credit: Canva
गर्दी टाळण्यासाठी देशातील या सात ठिकाणांना भेट देणे टाळलं पाहिजे.
Image credit: Canva
देहरादूनमधील ऋषिकेश हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध आहे. सुंदर मंदिरे व स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीजमुळे येथे पर्यटकांची खूप गर्दी असते.
Image credit: Canva
हनिमून असो किंवा भटकंतीसाठी थंड हवेचे ठिकाण निवडणे असो, प्रत्येकाची पहिली पसंत शिमला या ठिकाणास असते.
Image credit: Canva
हिमाचल प्रदेशातील मनाली देखील पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. त्यामुळे येथेही प्रचंड गर्दी असते.
Image credit: Canva
देहरादूनमधील नैनीताल हे ठिकाण तलाव व बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील नैनादेवी मंदिरही अतिशय प्रसिद्ध आहे.
Image credit: Canva
कसोलमधील पर्वतमय प्रदेश व हिरवळीची सुंदर ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात .
Image credit: Canva
मसुरीमध्ये उन्हाळ्यातही थंड वातावरण असते. त्यामुळे हे ठिकाण सर्वांच्याच आवडीचे आहे. पण गर्दीमुळे येथील रस्त्यावर कायम ट्रॅफिक असते.
Image credit: Canva
जयपूर शहरही पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. शहराच्या मुख्य ठिकाणी इतकी गर्दी असते की येथे पाय ठेवायलाही जागा नसते.
Image credit: Canva
आणखी वाचा
भारतातील सर्वाधिक महागडे शहर
marathi.ndtv.com