ऑगस्ट महिन्यात या ठिकाणांना द्या भेट आणि व्हा फ्रेश 

Edited by Harshada J S Image credit: Canva

गोव्यामध्ये तुम्हाला अनेक सुंदर समुद्रकिनाऱ्यांना भेट देता येईल. येथील निसर्गरम्य वातावरणही तुम्हाला आवडेल.

Image credit: Canva

राजस्थान राज्यामधील उदयपूर
हे ठिकाण पावसात अधिक सुंदर दिसते. 

Image credit: Canva

मुंबईपासून काही अंतरावर असलेले महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ सर्वांनाच आवडते. येथील मंदिर, स्ट्रॉबेरीची शेती, धबधबे लोकप्रिय आहेत. 

Image credit: Canva

पावसाळ्यात ऊटीतील निसर्ग अधिकच सुंदर दिसते. बागबगीचे, पर्वतीय भाग या ठिकाणाचे आकर्षण आहेत. 

Image credit: Canva

बोटिंग करायचे असेल तर
नैनीतालला भेट देऊ शकता. 

Image credit: Canva

पावसामध्ये दक्षिण भारतातील मुन्नार या ठिकाणाचे सौंदर्य अधिक खुलते. 

Image credit: Canva

पाँडिचेरीमध्ये कित्येक आध्यात्मिक
तसेच पर्यटन स्थळं आहेत. 

Image credit: Canva

NOTE: पावसाळ्यात या ठिकाणांपैकी कुठेही जाण्यापूर्वी तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 आवळा-तुळशीचा हर्बल चहा पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com