समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात Photos
समृद्धी महामार्गावर मंगळवारी (4 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.
वर्ध्यामधील विरुळ गावाजवळ ही दुर्घटना घडलीय.
अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त प्रवाशांना पुलगाव आणि सावंगी येथे उपचारांसाठी हलवण्यात आले.
अपघातग्रस्तांसाठी धामणगाव, वर्धा, वेरुळ येथून अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली.
हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय.
दरम्यान समृद्धी महामार्गावरील अपघात सत्रांचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीय.
आणखी वाचा
अटल सेतूच्या टोलबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, वाढला की घटला?
marathi.ndtv.com