यूपीमध्ये पाठवा, आम्ही उपचार करू; CM योगी आदित्यनाथांचा अबू आझमींवर हल्लाबोल
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेबाच्या वादावरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही समाजवादी पार्टीवर निशाणा साधलाय.
Image credit: PTI समाजवादी पार्टी औरंगजेबाला त्यांचे आदर्श मानते, असा टोला योगी आदित्यनाथांनी लगावलाय.
Image credit: PTI भारताच्या वारशाबाबत वाईट बोलणे ही समाजवादी पार्टीची सवय आहे, अशीही टीका योगी आदित्यनाथांनी केलीय.
Image credit: IANS सपाने औरंगजेबाला त्यांचे आदर्श मानलंय, दुर्दैव आहे; असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
Image credit: IANS त्यांना पक्षातून काढले पाहिजे. नाहीतर उत्तर प्रदेशात पाठवा आम्ही उपचार करू; असे नाव न घेता योगींनी अबू आझमींवर टीका केलीय.
Image credit: PTI देव करो अन् असा व्यक्ती जन्माला न येवो, असे औरंगजेबाचे वडील शाहजहाँनी आत्मचरित्रात म्हटलंय : CM योगी आदित्यनाथ
Image credit: CM Yogi Adityanath
औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना आग्र्यातील किल्ल्यामध्ये कैद करून ठेवले होते : CM योगी आदित्यनाथ
Image credit: IANS औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांनी शाहजहाँबाबत माहिती वाचली पाहिजे : CM योगी आदित्यनाथ
कोणत्याही सुसंस्कृत मुस्लिमानेही स्वतःच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवलेले नाही, असे CM योगी आदित्यनाथ म्हणाले.
Image credit: IANS Image credit: PTI शाहजहाँनी औरंगजेबावर टीका करत लिहिलंय की, हिंदू तुमच्यापेक्षा चांगला आहे : CM योगी आदित्यनाथ
Image credit: PTI जो जिवंतपणी आईवडिलांची सेवा करतो आणि त्यांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार करतो : CM योगी आदित्यनाथ
आणखी वाचा
Vantara Wildlife Centreचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन
marathi.ndtv.com