कुलरसमोर बसण्यावरून वाद, वधुने थेट लग्नास दिला नकार

Edited by Harshada J S Image credit: Canva

कुलरसमोर बसण्यावरून वऱ्हाड्यांमध्ये मोठा वाद झाला. 

Image credit: Canva सर्व फोटो प्रतिकात्मक

भांडणामुळे रागावलेल्या वधुने थेट लग्न करण्यासच नकार दिला.

Image credit: Canva

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील चितबडागाव पोलीस ठाणे परिसरात 12 जुुलै रोजी ही घटना घडली.

Image credit: Canva Image credit: Canva

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्यामुलासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. 

Image credit: Canva

पोलीस स्टेशन प्रभारी प्रशांत चौधरी यांनी सांगितले की, दोन्हीकडच्या मंडळींनी खूप प्रयत्न केल्यानंतरही वधू लग्नासाठी तयार झाली नाही.

Image credit: Canva

पोलिसांनी याप्रकरणी वरासह 4 जणांविरोधात कलम 126 अन्वये गुन्हा दाखल केला.

Image credit: Canva

आणखी वाचा

अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुप्त ठिकाणी का ठेवले जाते?

marathi.ndtv.com