हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटना:
योगी आदित्यनाथांनी दिली घटनास्थळाला भेट

Image credit: PTI Edited by Harshada J S 

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 121 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Image credit: PTI

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावाही घेतला. 

Image credit: PTI
Image credit: PTI

योगी आदित्यनाथ यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

जखमींच्या नातेवाईकांसोबतही योगी आदित्यनाथांनी बातचित केली.

Image credit: PTI

दुर्घटनास्थळी पोलीस आणि उत्तर प्रदेशातील एसडीआरएफचे कर्मचारी देखील दाखल झाले आहेत.

Image credit: PTI

कित्येक लोक कुटुंबातील बेपत्ता झालेल्या सदस्याचा शोध घेत आहेत. 

Image credit: PTI
Image credit: PTI Edited by Saikat Kumar Bose

हाथरसमधील दुर्घटना इतकी भीषण होती की घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता.

आणखी वाचा

भेसळयुक्त तूप खाताय? ओळखण्यासाठी घरातच करा 5 सोप्या टेस्ट

marathi.ndtv.com