2:2:2 : वजन घटवण्याचा नवा फॉर्म्युला, दिसाल एकदम स्लीम

Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Sharvari Instagram 

धकाधकीच्या जीवनात शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे काही जणांसाठी मोठे आव्हान असते. तुम्हालाही वाढलेले वजन कमी करायचंय का?

Image credit: Canva

वजन घटवण्यासाठीची 2:2:2 ही साधीसोपी व नवीन पद्धत जाणून घेऊया...

Image credit: Canva

दिवसभरात कमीत कमी दोन लिटर पाणी प्यावे. पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. 

Image credit: Canva

जेवल्यानंतर दोन तास अन्य काहीही पदार्थ खाऊ नये. म्हणजे किमान दोन तासांचे अंतर ठेवावे. 

Image credit: Canva

दिवसभरात दोन प्रकारचे व्यायाम करा. तुम्ही वॉक करू शकता, योग अथवा जिम एक्सरसाइजही करू शकता. 

Image credit: Canva

2:2:2 फॉर्म्युला फॉलो केल्यास वेळेचीही बचत होईल. 

Image credit: Canva

महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला विशेष प्रकारचा डाएट फॉलो करण्याची आवश्यकता नाही.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

चेहऱ्यावर हे तेल लावून मसाज केला तर त्वचेवर येईल जबरदस्त तेज

marathi.ndtv.com