Valentine Day 2025: सिंगल लोकांचाही व्हॅलेंटाइन डे होईल खास; फक्त 'हे' करा
Edited by Gangappa P Image credit: Canva
फेब्रवारी म्हणजे प्रेमाचा महिना. कारण फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमी युगुल व्हॅलेंटाइन वीक साजरा करण्यासाठी उत्सुक असतात.
Image credit: Canva
रोझ डे, प्रपोज डे ते व्हॅलेंटाईन डे असे आठवडाभर सेलिब्रेशन सुरू असते.
Image credit: Canva
Image credit: Canva व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रत्येक जण पार्टनरसोबत प्रेमाचे क्षण व्यतीत करण्यासाठी प्लॅनिंग करत असतो.
Image credit: Canva अनेक जण आपल्या प्रेमाची कबुली देत नव्या प्रवासाला सुरुवात करतात, तर काहीजण नकारामुळे हताश होतात.
Image credit: Canva व्हॅलेंटाइन वीकमध्ये सर्वात पंचाईत होते ती सिंगल लोकांसाठी. त्यांच्यासाठी हा आठवडा म्हणजे जखमेवर मीठ चोळणारा आठवडा असतो.
Image credit: Canva सिंगल लोकही आपला व्हॅलेंटाइन वीक अगदी खास करू शकतात. सिंगल लोक आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवू शकतात.
Image credit: Canva मित्रांसोबत मज्जा मस्ती करणे हा सुद्धा सिंगल लोकांसाठी सर्वोत्तम प्लॅन ठरेल. जीवलग मित्रमैत्रिणींसोबत धमाल करत प्रेमाचा आठवडा खास ठरू शकतो.
Image credit: Canva एकट्याने फिरायला जाणे हा सुद्धा चांगला पर्याय आहे. ऑफिसच्या काम आवरून स्वतःसाठी वेळ काढा, यामुळेही तुमचा मूडही फ्रेश होईल.
Image credit: Canva 'व्हॅलेंटाइन डे'ला एखादा सिनेमा पाहायला जाण्याचाही प्लॅन सिंगल मंडळी करू शकतात.
Image credit: Canva सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकटेपणा जाणवू लागला की विचार करण्याऐवजी पुस्तक वाचा किंवा एखाद्या कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवा.
आणखी वाचा
देशातील सर्वात महागडी हीरोइन, शर्यतीत दीपिका पादुकोणलाही टाकले मागे
marathi.ndtv.com