Hug Day 2025 : हग डे का साजरा केला जातो? काय आहेत फायदे?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
दरवर्षी 12 फेब्रुवारीला 'हग डे' साजरा केला जातो.
Image credit: Canva
आलिंगन देणे हे प्रेम आणि आपलेपणाची भावना व्यक्त करण्याची सर्वात सोपी आणि चांगली पद्धत आहे.
Image credit: Canva
एका मिठीमुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
तुम्ही तुमच्या पार्टनर, मित्र-मैत्रिणींसोबत आणि कुटुंबीयांसोबतही हग डे साजरा करू शकता.
Image credit: Canva
मिठी मारल्यास रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Image credit: Canva
आलिंगनामुळे नाते मजबूत होते आणि प्रेम देखील वाढते.
Image credit: Canva
त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला असेल तर पार्टनरला प्यार की झप्पी देऊन वाद मिटवा आणि नाते मजबूत करा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
सिंगल लोकांचाही व्हॅलेंटाइन डे होईल खास; फक्त 'हे' करा
marathi.ndtv.com