वसंत पंचमीला 144 वर्षांनंतर जुळून आले आहेत शुभ योग

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

वसंत पंचमी यंदा 2 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते. 

Image credit: Canva

हिंदू पंचांगनुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. 

Image credit: Canva

सरस्वती देवीची पूजा केल्यास ज्ञान प्राप्ती होते, असे म्हणतात. यामुळे विद्येचा आशीर्वाद मिळतो, अशीही मान्यता आहे. 

Image credit: Canva

यंदाची वसंत पंचमी खास आहे. कारण यंदा विशेष योग जुळून आले आहेत. 

Image credit: Canva

वसंत पंचमीच्या दिवशी यंदा रवी योग, साध्य योग, शिव योग जुळून आले आहेत. 

Image credit: Canva

या योगमुळे कार्यक्षेत्रामध्ये सुख-समृद्धी निर्माण होईल. सरस्वती देवीचा आशीर्वाद कायम राहील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

AM-PMचा फुलफॉर्म माहीत आहे?

marathi.ndtv.com