AM-PMचा फुलफॉर्म माहीत आहे?

Edited by Harshad J S Image credit: Canva
Image credit: Canva

AM-PM या दोन शब्दांचा वापर शाळेपासून ते ऑफिसपर्यंत सर्व ठिकाणी केला जातो. 

Image credit: Canva

AM-PMच्या माध्यमातून आपण लिखित स्वरुपात सकाळ, दुपार आणि संध्याकाळ यातील फरक स्पष्ट करू शकतो.

Image credit: Canva

दुपारी 11.59 वाजेपर्यंतच्या वेळेस आपण AM असे म्हणतो यानंतरच्या वेळेचा उल्लेख PM असा केला जातो. 

Image credit: Canva

पण AM-PMचा अर्थ आणि फुलफॉर्म काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

Image credit: Canva

AM म्हणजे Ante meridiem अँटे मेरिडियम आणि PM म्हणजे  Post meridiem पोस्ट मेरिडियम.

Image credit: Canva

हे दोन्ही शब्द लॅटिन भाषेतील आहेत.

Image credit: Canva

अँटे मेरिडियम या शब्दाचा अर्थ दुपारपूर्व आणि पोस्ट मेरिडियम या शब्दाचा अर्थ दुपारनंतर असा होतो. 

आणखी वाचा

अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्यास काय होते?

marathi.ndtv.com