प्रत्येक घरात बांबूचे झाड का असावे? जाणून घ्या कारण

फेंगशुई नियमांनुसार बांबूचे झाड घरामध्ये ठेवल्यास सुखसमृद्धी येते.

Image credit: Canva

बांबूचे झाड घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. 

Image credit: Canva

बांबूचे झाडे घरातील हवा शुद्ध करते, हे एक नॅचरल प्युरिफायरप्रमाणे काम करते. 

Image credit: Canva

घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. 

Image credit: Canva

घरातील हवा शुद्ध करण्यासह हे झाड तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. 

Image credit: Canva

फेंगशुईनुसार या झाडामुळे करिअर आणि व्यवसायामध्येही चांगली वाढ होऊ शकते.

Image credit: Canva

बांबूच्या झाडाची देखभाल करण्यासाठी जास्त खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही. 

Image credit: Canva

बांबूचे झाड पाणी आणि माती दोन्ही गोष्टींमध्ये योग्य पद्धतीने वाढते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Kitchen Tips: अंडे किती वेळ उकडावे?

marathi.ndtv.com