Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झाडू उभा ठेवावा की आडवा?

झाडू हे देवी लक्ष्मीमातेचे प्रतीक मानले जाते. 

Image credit: Canva

ज्या घरामध्ये झाडूचा अनादर होतो, तेथे लक्ष्मीमाता कधीही निवास करत नाही, असे म्हणतात. 

Image credit: Canva

वास्तुशास्त्रानुसार झाडूशी संबंधित काही नियम आहेत. जाणून घेऊया सविस्तर...

Image credit: Canva

केर काढल्यानंतर झाडू उभा ठेवणे अतिशय अशुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मीमाता घरामध्ये प्रवेश करत नाही. 

Image credit: Canva

झाडू कायम जमिनीवर आवडा करुन ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार झाडू घराच्या पश्चिम दिशेला ठेवावा. 

Image credit: Canva

घरातील सदस्य बाहेर गेल्यानंतर केर काढू नये, असेही म्हणतात. 

Image credit: Canva

वास्तुशास्त्रानुसार कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावे.

Image credit: Canva

घरामध्ये कधीही मोडलेला झाडू ठेवू नये. खराब झालेल्या झाडुची विल्हेवाट लावाली, असे न केल्यास वास्तूस दोष लागतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

इवलीशी हिरवीगार पाने खाण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com