सोप्या वास्तू टिप्स करा फॉलो, पैशांचा होईल पाऊस

Edited by Harshada J S Image credit: Canva

वास्तुशास्त्रानुसार काही नियमांचं पालन केले तर जीवनामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. 

Image credit: Canva

तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा मिळू शकतील. 

Image credit: Canva

वास्तुनुसार तांब्याच्या धातूचे स्वस्तिक घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवा. यामुळे धनलाभाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. 

Image credit: Canva

 उत्तर, पश्चिम किंवा दक्षिण पूर्व दिशेमध्ये कचऱ्याचा डबा किंवा कचरा ठेवू नये. 

Image credit: Canva

वास्तुशास्त्रानुसार घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे. 

Image credit: Canva

संध्याकाळच्या वेळेस घराच्या मुख्य दरवाज्याजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात लक्ष्मीमातेचे आगमन होऊ शकते. 

Image credit: Canva

घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे उत्तर पूर्व दिशेमध्ये अ‍ॅक्वेरियम ठेवावे. 

Image credit: Canva

 वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा सुस्थितीत असावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

 प्रेग्नेंसीदरम्यान कोणकोणत्या फळांचं सेवन करावे?

marathi.ndtv.com