घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवल्यास वाढेल धन?
Edited by Harshada J S Image credit: Canva
वास्तूशास्त्रातील काही उपाय केल्यास आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
वास्तूनुसार ज्या घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेमध्ये पैसा ठेवला जातो तेथे धन-समृद्धीत वाढ होते.
Image credit: Canva
वास्तूनुसार घरामध्ये अशाच कोणत्याही ठिकाणी पैसे ठेवणे टाळावे.
Image credit: Canva
घराच्या दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशेला पैसे ठेवणे योग्य मानले जाते.
Image credit: Canva
दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिशेला पैसा ठेवू शकत नसाल तर उत्तर दिशेला ठेवलेल्या तिजोरीमध्येही पैसा ठेवणे चांगले मानले जाते.
Image credit: Canva
दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशा ही लक्ष्मीमातेशी संबंधित असते तर उत्तर दिशा भगवान कुबेरची दिशा मानली जाते.
Image credit: Canva
वास्तूनुसार या दिशांना पैसा ठेवणे किंवा तिजोरी ठेवल्यास धनसंपत्तीत वाढ होण्यास मदत मिळू शकते,असे म्हणतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी बेलपत्र चघळण्याचे फायदे
marathi.ndtv.com