BJPचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींची राजकीय कारर्कीद 

Edited by Harshada J S Image credit: Nitin Gadkari X
02/05/2024

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नितीन गडकरींना नागपूर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. 

02/05/2024 Image credit: Nitin Gadkari X

नितीन गडकरी हे केंद्र सरकारमधील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. 

02/05/2024 Image credit: Nitin Gadkari X

वर्ष 2019मधील निवडणुकीत गडकरींनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना पराभूत केले होते. 

02/05/2024 Image credit: Nitin Gadkari X

नितीन गडकरी हे वर्ष 1989-2014पर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 

02/05/2024 Image credit: Nitin Gadkari X

गडकरी 1995-99 कालावधीत
राज्य सरकारमध्ये
सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.
 1999-2005पर्यंत त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले. 

02/05/2024 Image credit: Nitin Gadkari X

2014च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. मोदी सरकारमध्ये त्यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. 

02/05/2024 Image credit: Nitin Gadkari X

4 जून 2014 ते 9 नोव्हेंबर 2014पर्यंत ग्रामीण विकास, पंचायती राज आणि पेयजल तसेच स्वच्छता अतिरिक्त मंत्रिपदाचा कार्यभारही सांभाळला. 

02/05/2024 Image credit: Nitin Gadkari X

5 सप्टेंबर 2017 ते 25 मे 2019पर्यंत नितीन गडकरी यांच्याकडे जल संसाधन, नदी विकास व गंगा सुरक्षा ही खाती होती. 

02/05/2024 Image credit: Nitin Gadkari X

वर्ष 2019मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते पुन्हा निवडून आले. 

02/05/2024 Image credit: Nitin Gadkari X

आणखी वाचा

लोकसभा निवडणूक 2024
 टॉप 10 श्रीमंत उमेदवार

marathi.ndtv.com