आशा भोसले आणि त्यांच्या लेकाने पुण्यातील आलिशान घर विकले, इतकी मिळाली किंमत

Edited by Harshada J S Image credit: Asha Bhosle Insta
Image credit: Asha Bhosle Insta

ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी पुण्यातील त्यांचे आलिशान घर विकल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: Asha Bhosle Insta

आशा भोसलेंचे पुण्यातील घर 3,401 स्क्वेअर फुट इतक्या जागेचे होते.

Image credit: Asha Bhosle Insta

2013मध्ये आशा भोसलेंनी 4.33 कोटी रुपयांना हे घर विकत घेतले होते.

Image credit: Asha Bhosle Insta

माहितीनुसार आशा भोसलेंचे घर पुण्यातील मगरपट्टा शहराजवळील पंचशील वन नॉर्थ इमारतीमध्ये 19व्या मजल्यावर होते.

Image credit: Asha Bhosle Insta

ही इमारत पुणे विमानतळापासून जवळ 9 किलोमीटर अंतरावर आहे.

Image credit: Asha Bhosle Insta

आशा भोसले यांनी पुण्यातील त्यांचे आलिशान घर 6.15 कोटी रुपयांना विकले आहे. 

Image credit: Asha Bhosle Insta

आशा भोसलेंनी त्यांची ही मालमत्ता विकून सुमारे 42% इतका मोठा परतावा मिळवलाय. 

आणखी वाचा

  सिनेसृष्टीतील हा स्टार पत्नीच्या रोज पाया पडतो, कारण ऐकून बसेल धक्का

marathi.ndtv.com