प्रेमाला चेहरा असता तर असाच दिसला असता, Virushkaचे क्युट मोमेंट्स Photos Viral
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI टीम इंडियाने ICC चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 फायनल मॅचमध्ये दणदणीत विजय मिळवला.
Image credit: PTI संपूर्ण देश टीम इंडियाच्या विजयाचे सेलिब्रेशन करत असताना विराट-अनुष्का एकमेकांमध्ये मग्न होते.
Image credit: PTI आता मैदानात विराट आणि स्टेडिअममध्ये अनुष्का असेल तर दोघांमधील क्युट मोमोंट्स कॅमेऱ्यात कैद होणे स्वाभाविक आहे.
Image credit: PTI ICC चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 फायनल मॅच जिंकल्यानंतर विराटने अनुष्काची भेट घेतली.
Image credit: PTI अनुष्का आणि विराटने एकमेकांना मिठी मारली.
Image credit: PTI दोघांमधील या क्युट मोमेंट्सचे व्हिडीओ-फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Image credit: IANS नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स करून विरुष्काचे फोटो-व्हिडीओ शेअर केले आहेत.
Image credit: Virat Kohli Insta हे दोघं अजूनही डेट करत असल्यासारखंच वाटतंय, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केलीय.
तर 'वेळ नाहीय बिझी आहे, नंतर बोलू' असे म्हणणाऱ्या पार्टनरने विराटकडून धडे घ्यावे, अशा कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
Image credit: Virat Kohli Insta आणखी वाचा
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे! Yuzvendra Chahalने या सुंदरीसोबत पाहिली IND vs NZ Final Match
marathi.ndtv.com