Virat Kohli आणि Anushka Sharmaची Love Story कशी सुरू झाली?

Edited by Harshada J S Image credit: PTI

आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025ची फायनल मॅच जिंकल्यानंतर विराट आणि अनुष्काचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. 

Image credit: PTI

मॅच जिंकल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली, विजयाचा आनंद साजरा केला; याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image credit: PTI

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जोडी तशीही एव्हरग्रीन आहे. 

Image credit: PTI

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीदरम्यान झाली होती. 

Image credit: IANS

एका मुलाखतीदरम्यान विराटने सांगितलं होतं की, 'पहिल्यांदा जेव्हा अनुष्का शर्माला भेटलो, तेव्हा प्रचंड घाबरलो होतो'. 

Image credit: Virat Kohli Insta

पण काही भेटींनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

Image credit: Virat Kohli Insta

अनुष्का विराटला भेटण्यासाठी क्रिकेट दौऱ्यावर जात असे तर विराटही अनुष्काची भेट घेण्यासाठी तिच्या सिनेमांच्या सेटवर पोहोचायचा.

Image credit: Virat Kohli Insta

कित्येक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विरुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले.

Image credit: Virat Kohli Insta

दोघांनी इटलीमध्ये लग्न केले. त्याचे फोटो आजही सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

Image credit: Virat Kohli Insta

विराट आणि अनुष्काला दोन मुले आहेत. मुलीचे नाव वामिका आणि मुलाचे नाव अकाय असे आहे. 

Image credit: Virat Kohli Insta

आणखी वाचा

प्रेमाला चेहरा असता तर असाच दिसला असता, Virushkaचे क्युट मोमेंट्स Photos Vira

marathi.ndtv.com