खूश आहेस... प्रेमानंद महाराजांनी विचारल्यानंतर विराट कोहली काय म्हणाला?
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचला.
Image credit: Bhajan Marg X दोघांनी एकत्र प्रेमानंद महाराजांची भेट घेतली.
Image credit: Bhajan Marg X काही दिवसांपूर्वीही कोहली चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता, तेव्हाही त्याने महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती.
Image credit: PTI आशीर्वाद घेतल्यानंतर कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली.
Image credit: PTI कोहलीने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरोधात मॅच खेळून शतक ठोकले होते.
Image credit: PTI यानंतर 13 मे रोजी कोहली पुन्हा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचला.
Image credit: PTI यावेळेस महाराजांनी विराटला प्रश्न विचारला की, खूश आहात? यावर तो म्हणाला की "आता ठीकेय".
Image credit: PTI 12 मे रोजी विराटने टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्याचे जाहीर केले.
Image credit: PTI सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही सोशल मीडियावर विराटसाठी पोस्ट करत शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा
Virat Kohli: 'तू कधीही न दाखवलेले अश्रू...' अनुष्का शर्माची विराट कोहलीसाठी भावुक पोस्ट
marathi.ndtv.com