'विराट कोहलीच्या आक्रमकतेने मला प्रभावित केलंय'

Edited by Harshada J S
Image credit: Virat Kohli Instagram 
Image credit: Lakshya Sen Instagram

मला भारतीय बॅडमिंटनमधील विराट कोहली व्हायचंय, असे बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने म्हटले आहे. 

Image credit: Lakshya Sen Instagram

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीप्रमाणेच लक्ष्य सेनलाही बॅडमिंटनमधील सर्वात मोठा भारतीय सुपरस्टार व्हायचे आहे. 

Image credit: Lakshya Sen Instagram

विराटने ज्या पद्धतीने भारतीय क्रिकेट विश्वाला जे काही दिलंय, त्या पद्धतीने मलाही बॅडमिंटन विश्वालाला खूप काही द्यायचंय-लक्ष्य 

Image credit: Lakshya Sen Instagram

लक्ष्य सेनने टीआरएस पॉडकास्टमध्ये म्हटलं की - "येत्या काळात मला भारतीय बॅडमिंटनमधील विराट कोहली व्हायचंय".

Image credit: Lakshya Sen Instagram

विराट कोहलीच्या आक्रमकतेने मला प्रभावित केले आहे, असेही लक्ष्यने म्हटले.   

Image credit: Lakshya Sen Instagram

पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये लक्ष्यचे कांस्य पदक हुकले होते. 

Image credit: Lakshya Sen Instagram

या पराभवानंतर प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांनी लक्ष्यला चांगलेच फटकारले होते. 

आणखी वाचा

गौतम गंभीरची जागा घेणार 'हा' दिग्गज खेळाडू? रिपोर्टमधील मोठा दावा

marathi.ndtv.com