तमन्ना भाटियाला विजय वर्मासोबत लग्न करायचं होते?
Edited by Harshada J S
Image credit: Tamannaah Bhatia Insta
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा सध्या त्यांच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहेत.
Image credit: Tamannaah Bhatia Insta
तमन्ना-विजयचे ब्रेकअप होण्यामागील वेगवेगळी कारणे समोर येत आहेत.
Image credit: Tamannaah Bhatia Insta
रिपोर्ट्सनुसार लग्नाबाबत असलेल्या वेगवेगळ्या विचारांमुळे दोघांनी ब्रेकअप केल्याचे म्हटलं जात आहे.
Image credit: Tamannaah Bhatia Insta
तमन्ना भाटियाला विजयसोबत लग्न करायचं होते.
Image credit: Tamannaah Bhatia Insta
पण विजय वर्माला सध्या लग्न करण्याची इच्छा नाहीय.
Image credit: Tamannaah Bhatia Insta
याच कारणामुळे दोघांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाल्याचेही म्हटलं जात आहे.
Image credit: Tamannaah Bhatia Insta
म्हणून दोघांनी आता केवळ मित्र म्हणून राहण्याचा निर्णय घेतलाय.
Image credit: Tamannaah Bhatia Insta
तमन्ना भाटिया आणि विजय वर्माने 'लस्ट स्टोरीज 2' या वेबसीरिजमध्ये एकत्र काम केले होते.
Image credit: Tamannaah Bhatia Insta
शुटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेमाचे नाते निर्माण झाले होते. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचे ब्रेकअप झालंय.
Image credit: Tamannaah Bhatia Insta
आणखी वाचा
धडा शिकवला पाहिजे... रश्मिका मंदानाला काँग्रेस आमदाराकडून धमकी
marathi.ndtv.com