वजन होईल पटकन कमी, 'या' पदार्थांचे करा सेवन 

Edited by Harshada J S Image credit: Madhavi Nimkar Instagram 
04/07/2024

वजन घटवण्यासाठी सुकामेव्याचे स्नॅक्सप्रमाणे सेवन करू शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन व हेल्दी फॅट्सचा समावेश असतो.

04/07/2024 Image credit: Canva

डाएटमध्ये बेरीजचाही समावेश करू शकता. ब्लू-बेरीज व स्ट्रॉबेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर असतात, ज्यामुळे बेलीफॅट कमी होऊ शकते. 

04/07/2024 Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ग्रीन टीही पिऊ शकता. यामध्ये फॅट बर्निंग गुणधर्म असतात, कॅलरी कमी असतात व यामुळे पचनप्रक्रियाही सुधारते.

04/07/2024 Image credit: Canva

पालकसारख्या पालेभाज्यांमध्येही कॅलरीचे प्रमाण कमी असते व यामध्ये फायबर खूप असतात. अशा भाज्यांचे सेवन केल्यास वजन घटण्यास मदत मिळते. 

04/07/2024 Image credit: Canva

प्रोटीन व हेल्दी फॅट्सचे उत्तम स्त्रोत म्हणजे अंडे. अंडे खाल्ल्यास वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. 

04/07/2024
Image credit: Canva

ओटमील, किनोआ व ब्राऊन राइस यासारख्या पदार्थांमध्ये फायबर खूप असते. यामुळे शरीरातील रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

04/07/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

04/07/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

डाएटमध्ये या फळांचा करा समावेश, चेहऱ्यावर येईल हिरोईनसारखा ग्लो

marathi.ndtv.com