पोटावरील चरबी होईल गायब, केवळ नियमित प्या ही एक गोष्ट

Edited by Harshada J S Image credit: Canva

प्रत्येकाला सपाट पोट हवे असते, कारण सुटलेली ढेरी दिसायलाही चांगली दिसत नाही आणि आरोग्यासाठीही चांगली नसते. 

Image credit: Canva

म्हणूनच सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी प्रत्येकजण काही-न्-काही उपाय करत असतात. 

Image credit: Canva

पण डाएटमध्ये एका गोष्टीचा समावेश केल्यास पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

दालचिनीचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

दीड ग्लास पाण्यात दालचिनीची एक दांडी टाकून पाणी गरम करावे. 

Image credit: Canva

पाणी आटल्यानंतर गॅस बंद करावा आणि कोमट झाल्यानंतर पाणी प्यावे. 

Image credit: Canva

उकळलेली दालचिनी देखील चावून खाऊ शकता. 

Image credit: Canva

महिन्याभरात पोट फुगण्याची समस्या होईल तसेच शरीराची रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Parenting Tips: मुलांनी दिवसभरात किती डायपर घालावे?

marathi.ndtv.com