पोट काही दिवसांत जाईल आत, प्या फक्त 'हे' ड्रिंक्स 

Edited by Harshada J S Image credit: Canva

तुम्ही देखील तुमच्या सुटलेल्या ढेरीमुळे त्रस्त असाल तर रामबाण उपाय जाणून घेऊया. या ड्रिंक्समुळे शरीरात काही दिवसांत फरक दिसून येऊ शकतो... 

Image credit: Canva

वजन कमी करायचे असेल तर मेथीच्या दाण्यांचे पाणी प्या. याद्वारे शरीराला व्हिटॅमिन, फायबर आणि पोटॅशिअम यासारखे पोषणतत्त्व मिळतील.

Image credit: Canva

मेथीच्या दाण्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

लेमन ग्रास ड्रिंक प्यायल्यास शरीराला व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

ओव्याच्या पाण्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही आणि पचनप्रक्रियाही सुधारते, ज्यामुळे वजन घटण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

फळांचा रस प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. फळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. 

Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध मिक्स करून प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तुम्हीही अति गरम पाण्याने आंघोळ करता? होतील इतके दुष्परिणाम

marathi.ndtv.com