सुटलेले पोटे लगेचच सपाट करण्यासाठी सोपे उपाय
Edited by Harshada J S Image credit: Canva
सुटलेले पोट कमी करण्यासाठी लोक कित्येक प्रकारचे उपाय करतात. कोणी व्यायाम तर कोणी डाएट प्लान फॉलो करतात.
Image credit: Canva
पोटाचा वाढलेला घेर कमी करण्यासाठी ठराविक उपाय केल्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन पिणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
लिंबू पाण्यामुळे चयापचयाची क्षमता सुधारेल, अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल
आणि शरीर डिटॉक्स देखील होईल.
Image credit: Canva
दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून
काम करणाऱ्यांनी जास्तीत
जास्त पाणी प्यावे.
Image credit: Canva
नियमित 30 मिनिटांसाठी योग
किंवा व्यायाम करावा.
Image credit: Canva
तेलकट-तिखट पदार्थ वर्ज्य करून
डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा
समावेश करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
केसांना तेल लावून झोपणे योग्य की अयोग्य?
marathi.ndtv.com