पटापट वजन कमी करायचंय? मग सकाळी उठल्यानंतर ही 7 कामं कराच
Edited by Harshada J S Image credit: Canva
वजन झटपट कमी करायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर सात गोष्टींची सवय लावून घेणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या
पोटी ग्लासभर कोमट पाणी प्यावे.
Image credit: Canva
पाणी प्यायल्यानंतर 15 मिनिटे स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा योग करावा.
Image credit: Canva
व्यायाम करणे शक्य नसल्यास
10 मिनिटे वॉक करावा.
Image credit: Canva
योग किंवा वॉक केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी ध्यानधारणा करावी.
Image credit: Canva
ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी प्यावी.
Image credit: Canva
सकाळी उठल्यानंतर दोन तासांच्या
आतमध्ये पौष्टिक नाश्ता करावा.
Image credit: Canva
रात्री वेळेवर झोपावे आणि
सकाळी वेळेवर उठावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Boiled Beet Benefits: बीट उकडून खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com