सकाळी ही 5 कामं केली तर वजन लगेचच होईल कमी
Edited by Harshada J S Image credit: Canva सकाळी उठल्यानंतर काही गोष्टी फॉलो केल्यास शरीराचे अतिरिक्त वजन घटण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यावे.
Image credit: Canva साध्यासोप्या स्वरुपातील व्यायाम केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva प्रोटीनयुक्त नाश्ता करावा, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होऊ शकतात.
Image credit: Canva सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीऐवजी हर्बल टी प्यावा.
Image credit: Canva मॉर्निंग वॉक केल्यास फॅट्स बर्न होण्यास मदत मिळते. कमीत कमी 30 मिनिटे वॉक करावा.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Weight Loss Tip: या ड्रिंक्समुळे पटकन कमी होईल पोटावरील चरबी
marathi.ndtv.com