नियमित एक वाटी ही पांढरी गोष्ट खाल्ल्यास, वजन होईल कमी
Edited by Harshada J S
Image credit: Canva
निरोगी जीवन जगण्यासाठी आहारामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.
Image credit: Canva
तज्ज्ञमंडळी देखील आहारामध्ये काही ठराविक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला आवर्जून देतात.
Image credit: Canva
दही हा देखील त्यापैकीच एक पदार्थ आहे. दह्यामध्ये पौष्टिक गुणधर्मांचा साठा आहे. नियमित एक वाटी दही खाल्ल्यास शरीरास कित्येक लाभ मिळू शकतात.
Image credit: Canva
दह्यामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
Image credit: Canva
दह्यातील प्रोबायोटिक्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
दह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. परिणामी वजन घटण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
दही खाल्ल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, ज्यामुळे डेड स्किनची समस्या कमी होण्यास आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Weight Loss Tips: झटकन सडपातळ व्हायचंय? मग करा फक्त हे 3 काम
marathi.ndtv.com