झटकन सडपातळ व्हायचंय? मग करा फक्त हे 3 काम

Edited by Harshada J S Image credit: Pashmina Roshan Instagram

जिममध्ये जाणे,डाएटही फॉलो करणं शक्य नसेल तर डाएटमध्ये 3 गोष्टींचा समावेश करू शकता. ज्यामुळे वजन घटण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक जिममध्ये कठीण स्वरुपातील व्यायाम करतात आणि डाएट प्लान फॉलो करतात. 

Image credit: Canva

पण इतके कष्ट घेऊनही वजन काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे लोक अधिक त्रस्त होतात.

Image credit: Canva

बेली फॅट असो किंवा कमरेवरील फॅट्स बहुतांश लोक या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अगदी नको-नको ते उपाय करतात. 

Image credit: Canva

पण कठीण स्वरुपातील डाएट प्लान फॉलो न करता केवळ या 3 गोष्टींचा आहारात समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्यास पचनप्रक्रिया सुधारते तसेच शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात. 

Image credit: Canva

अक्रोड-बदामसारख्या सुकामेव्यामध्ये प्रोटीन-फायबरचे प्रमाण अधिक असते. हे खाल्ल्यास वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवणार नाही. 

Image credit: Canva

नियमित ग्रीन टी प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास आणि एकूणच वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Hair Care Tips: या व्हिटॅमिनमुळे केस वाढतील भराभर

marathi.ndtv.com