दररोज दोरीच्या उड्या मारण्याचे अद्भुत फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

दोरीच्या उड्या मारणे हा एक जुना आणि प्रभावी व्यायाम आहे. ज्यामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यही निरोगी राहते. 

Image credit: Canva

दोरीवरील उड्या हा एक हाय इंटेंसिटी एक्सरसाइज आहे, ज्यामुळे कॅलरीज् बर्न होतात आणि वजनही घटते. 

Image credit: Canva

दोरीवरील उड्या कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज आहे, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो.

Image credit: Canva

हात, खांदे, पाठीसह संपूर्ण शरीराचे स्नायू मजबूत होतात.

Image credit: Canva

दोरीवरील उड्या मारण्याचा सराव केल्यास शरीराची क्षमता वाढते आणि शरीर लवचिकही होते.

Image credit: Canva

मानसिक आरोग्यासाठी हा एक सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे मूड चांगला होतो आणि तणावही कमी होतो. 

Image credit: Canva

हाडांचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे वाढत्या वयामध्ये हाडे कमकुवत होणे आणि ऑस्टिओपोरोसिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

वेटलॉससाठी 'या' लाल रंगाच्या डाळीच्या 5 पौष्टिक रेसिपी

marathi.ndtv.com