चालल्याने बेलीफॅट झटकन गायब होते? जाणून घ्या माहिती
Edited by Harshada J S Image credit: Canva
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी लोक नको-नको ते उपाय करतात.
Image credit: Canva
काही लोक व्यायाम करतात तर काहीजण डाएट फॉलो करतात.
Image credit: Canva
याऐवजी तुम्ही चालण्याचा साधासोपा व्यायाम करूनही शरीरातील फॅट्स कमी करू शकता.
Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम हा एक साधा सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.
Image credit: Canva
चालणे हा एक एरोबिक व्यायाम आहे, ज्यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहते आणि कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
नियमित चालल्यास शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते आणि अतिरिक्त फॅट्स बर्न होतील.
Image credit: Canva
विशेषतः पोट, मांड्या आणि नितंबावरील चरबी घटण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
पण खरंच चालल्याने पोटावरील चरबी कमी होते का? चालण्याच्या व्यायामामुळे शरीराला नक्कीच फायदे मिळतील पण केवळ एकच व्यायाम केल्याने ढेरी कमी होणार नाही.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Rice Water : तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यास काय होते?
marathi.ndtv.com