वेटलॉससाठी या पदार्थांचे करा सेवन, वजन पटकन होईल कमी 

Edited by Harshada J S Image credit: Canva

रात्रीच्या वेळेस पचण्यास हलक्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Image credit: Canva

वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या वेळेस कोणकोणते पदार्थ खाणे योग्य ठरेल? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

काकडी, टोमॅटो, गाजर, पालकसह अन्य हिरव्या भाज्यांचा सॅलेडमध्ये समावेश करावा. यामध्ये लिंबाचा रस व ऑलिव्ह ऑइलही मिक्स करू शकता. 

Image credit: Canva

टोमॅटो सूप, मिक्स भाज्यांचे सूप, पालक सूपही तुम्ही पिऊ शकता. कारण यामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते.

Image credit: Canva

शिजवलेले पनीर व उकडलेले अंडेही तुम्ही खाऊ शकता.

Image credit: Canva

पपई, सफरचंद, बेरीज यासारख्या ताज्या फळांचेही तुम्ही सेवन करू शकता. पण मर्यादित स्वरुपात फळे खावीत, कारण यामध्ये साखरेचे प्रमाण असते. 

Image credit: Canva

ओट्सपासून दलिया तयार करू शकता. यामध्ये थोड्याशा प्रमाणात फळे किंवा सुकामेवाही मिक्स करू शकता. 

Image credit: Canva

ग्रीक योगर्टमध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते. आवडत असल्यास तुम्ही योगर्टमध्ये मध मिक्स करू शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

2:2:2 वजन घटवण्याचा नवा फॉर्म्युला, दिसाल एकदम स्लीम

marathi.ndtv.com