Weight Loss: या गोष्टी खाल्ल्यास वजन पटापट होईल कमी, दिसाल एकदम स्लिम
Edited by Harshada J S
Image credit: Khushi Kapoor Instagram
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर लसूण आणि मधाचा डाएटमध्ये समावेश करावा.
Image credit: Canva
एक चमचा मधामध्ये लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या मिक्स करा.
Image credit: Canva
लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट मधामध्ये मिक्स करा.
Image credit: Canva
हे मिश्रण तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. यातील पोषक घटक शरीर सहजरित्या शोषण घेते.
Image credit: Canva
लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते.
Image credit: Canva
मधामध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि टिकूनही राहते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Raisins Nutrition: भिजवलेले मनुके का खाणे आवश्यक?
marathi.ndtv.com