सडपातळ व्हायचंय का? मग या वेळेत प्या गरम पाणी
Edited by Harshada J S Image credit: Canva गरम पाणी प्यायल्यास आरोग्यास एक नव्हे अनेक फायदे मिळतात.
Image credit: Canva कोणत्या वेळेस आणि कशा पद्धतीने गरम पाणी प्यायल्यास वजन घटण्यास मदत मिळू शकते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva गरम पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात. यामुळे फॅट्स बर्न होतात आणि सुटलेली ढेरी देखील कमी होते.
Image credit: Canva सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते आणि पोटावरील चरबीही कमी होते.
Image credit: Canva गरम पाण्यामध्ये चिया सिड्स मिक्स करून रिकाम्या पोटी हे पेय प्यावे. यामुळे वजन जलदगतीने घटते आणि आरोग्यही निरोगी राहते.
Image credit: Canva जेवणाच्या अर्धा तासापूर्वी आणि जेवणाच्या अर्धा तासानंतर गरम पाणी पिऊ शकता.
Image credit: Canva एखादे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर कोमट पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva रात्री जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्यास वजन जलदगतीने घटते. कोमट पाण्याऐवजी जिऱ्याचे पाणी, धण्याचे पाणी किंवा मेथीचे पाणीही पिऊ शकता.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
तुम्ही देखील हा पांढरा ज्युस पिताय? होऊ शकते मोठे नुकसान
marathi.ndtv.com