पोटावरील चरबी पटापट होईल कमी, फक्त खा हे फळ

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

फळांचे सेवन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे नियमित एक फळ खाण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात.

Image credit: Canva

फळांमुळे शरीराचे अतिरिक्त वजन देखील कमी होते. तुम्ही देखील पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करताय का? 

Image credit: Canva

पपई खाल्ल्यास बेलीफॅट्स कमी होऊ शकतात. कसे करावे पपईचे सेवन, जाणून घेऊया योग्य पद्धत...

Image credit: Canva

शरीरातील चरबी जलदगतीने घटवायची असेल तर सकाळी रिकाम्यापोटी पपई खाऊ शकता. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये पपईचा ज्युस देखील पिऊ शकता. 

Image credit: Canva

पोट भरून नाश्ता करायचा असेल तर पपई आणि त्यानंतर दूध पिऊ शकता. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी पपई आणि दही खाणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

पोट आणि कमरेवरील चरबी कमी करण्यासाठी पपईचे स्मूदीही तुम्ही पिऊ शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

झोपण्यापूर्वी खा ही इवलीशी गोष्ट, सकाळी पोट होईल पूर्ण स्वच्छ

marathi.ndtv.com