भिजवलेल्या या बियांचे पाणी सकाळी प्या, मोठ्या समस्यांतून होईल सुटका
गरम मसाल्याच्या डब्यातील एक असा पदार्थ आहे, ज्यामुळे स्वयंपाकाची चव वाढते आणि अन्नाचं पचन होण्यासही मदत मिळते.
Image credit: Canva Edited by Harshada J S तुम्ही बरोबर ओळखले, आपण बडीशेपबाबत बोलत आहोत. जाणून घेऊया याचे फायदे...
Image credit: Canva बडीशेपच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे मधुमेहाची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva बडीशेपचे पाणी प्यायल्यास दृष्टी सुधारते आणि संसर्गापासून डोळ्यांचे संरक्षण होते.
Image credit: Canva बडीशेपच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे तोंडाला येणारा दुर्गंध आणि दात-हिरड्यांची समस्या दूर होते.
Image credit: Canva बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह अधिक असते. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Image credit: Canva बडीशेपच्या पाण्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva वजन कमी करायचे असेल तर बडीशेपचे पाणी पिऊ शकता.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
इवल्याशा हिरव्या पानांमुळे केस होतील मजबूत आणि घनदाट
marathi.ndtv.com