High Blood Pressure Tips: BP वाढल्यास लगेच हे 7 सोपे उपाय करा 

Edited by Harshada J S Image credit: Canva

सर्वप्रथम आरामदायी स्थितीमध्ये बसा आणि दीर्घ श्वास घ्या. 

Image credit: Canva

घातलेले कपडे घट्ट असतील तर सैल करा, जेणेकरून शरीराला आराम मिळेल. 

Image credit: Canva

थंड पाण्याने चेहरा आणि मान धुतल्यासही आराम मिळेल. 

Image credit: Canva

चार-पाच वेळा दीर्घ श्वास घ्या. यामुळे वाढलेल्या रक्तदाबाची पातळी स्थिरावण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

डोकेदुखी, चक्कर, मळमळण्याची समस्या होत असल्यास डॉक्टरांना संपर्क साधावा. 

Image credit: Canva

बीपीचे औषध सुरू असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

या गोष्टी खाल्ल्यास मानसिक ताण होईल दूर, कसा? वाचा माहिती

marathi.ndtv.com