Vitamin B12: शरीरातील व्हिटॅमिन बी12चे पातळी कशी वाढवावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

व्हिटॅमिन बी12 शरीरासाठी आवश्यक आहे. शरीराची ऊर्जा, मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी हे जीवनसत्त्व आवश्यक आहे. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे थकवा, भोवळ, श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

 शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची पातळी कशी वाढवावी, याची माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

डाएटमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा
समावेश करावा. दूध, दही, चीज, इत्यादी.

Image credit: Canva

अंडी विशेषतः पिवळे बलक,
मासे, चिकन, इत्यादी.

Image credit: Canva

शाकाहार करणाऱ्यांनी आपल्या
आहाराची विशेष काळजी घ्यावी. 

Image credit: Canva

ब्रेकफास्टमध्ये डाळी, पालेभाज्या
इत्यादी पौष्टिक गोष्टींचा समावेश करावा. 

Image credit: Canva

त्रिफळा, ब्राह्मी यासारख्या औषधी गोष्टींमुळे पचनप्रक्रिया सुधारेल आणि शरीर पोषणतत्त्व योग्य पद्धतीने शोषून घेईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 सकाळचा एक कप चहा पडू शकतो प्रचंड महाग

marathi.ndtv.com