रिकाम्या पोटी 'हा' गुलाबी चहा पिण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
तुम्हीही चहा पिऊन दिवसाची सुरुवात करता तर मग नेहमीचा चहा पिण्याऐवजी गुलाबाचा चहा पिऊ शकता.
Image credit: Canva
गुलाबाचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Image credit: Canva
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, अँटी-डिप्रेसेंट, अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी यासारखे गुणधर्म आहेत.
Image credit: Canva
अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे वजन कमी होण्यासह शरीरावरील सूजही कमी होते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी गुलाबाचा चहा प्यायल्यास शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातील.
Image credit: Canva
गुलाबाचा चहा तयार करण्यासाठी तुम्ही सुकवलेल्या आणि ताज्या पाकळ्यांचाही वापर करू शकता.
Image credit: Canva
चहा करण्यापूर्वी पाकळ्या स्वच्छ धुऊन घ्या आणि उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मध मिक्स करावे.
Image credit: Canva
तुम्ही गरमागरम किंवा चहा थंड करूनही पिऊ शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
महिलांसाठी वरदान ठरेल 'हे' इवलेसे फळ
marathi.ndtv.com